The Indian Independence Day was celebrated with great enthusiasm at MGM Stadium. The national flag was hoisted by Mrs. Nisha Jain, Director of Anubhuti International School, followed by her address. A parade and cultural programs marked the occasion, with the best contingent receiving an award. The event was graced by Shri Ankushrao Kadam, Mrs. Anuradha Tai Kadam, Dr. Vilas Sapkal, along with Directors, Principals, faculty, staff, and students of MGM Schools.
भारतीय स्वातंत्र्य दिन एमजीएम स्टेडियम येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अनुभूती इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका श्रीमती निशा जैन यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले व त्यांनी मार्गदर्शन केले. पथसंचलन व सांस्कृतिक कार्यक्रमांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली, तर उत्कृष्ट पथकाला पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या सोहळ्यास श्री. अंकुशराव कदम, श्रीमती अनुराधाताई कदम, डॉ. विलास सपकाळ तसेच संचालक, प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी व एमजीएम शाळांचे विद्यार्थी उपस्थित होते.भारतीय स्वातंत्र्य दिन एमजीएम स्टेडियम येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अनुभूती इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका श्रीमती निशा जैन यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले व त्यांनी मार्गदर्शन केले. पथसंचलन व सांस्कृतिक कार्यक्रमांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली, तर उत्कृष्ट पथकाला पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या सोहळ्यास श्री. अंकुशराव कदम, श्रीमती अनुराधाताई कदम, डॉ. विलास सपकाळ तसेच संचालक, प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी व एमजीएम शाळांचे विद्यार्थी उपस्थित होते.











